By
Shruti on January 13th, 2010 under Jag Bhraman
मी आठवते ती सकाळ…डोगंराना मेघांची चादर..
वाऱ्यातला तो नवा गारवा अन् इवलस दव पानावर..
सकाळच कोवळ उन..शेकोटिचा गरम सहवास
चेहऱ्यावर सोनेरी छटा, सोबत फक्त तुझा भास..
जशी वहिची कोरी पानं, वाट बघतात शब्दांची
माझ्या हाताला अजुन सवय तुझ्या बोटांच्या स्पर्शाची
गालावर गुलाबि थंडीचा हा गोडवा..
By
Shruti on December 9th, 2009 under Jag Bhraman
जेंव्हा कधी पावसात चिम्ब चिम्ब भीजते
हालके तुषार घेत चेहर्यावर हसते
मला जो पाऊस आवडत होता इतका कधी
आता त्याला ….मी विसरण्याचा प्रयत्न करतेय
समुद्ना कडे बघत आठवते मी प्रत्येक संध्याकाळ
सोनेरी पसरलेल्या अन् मंद लाटान्चा आवाज
तुझा माझ्या शब्दांना पाण्यात विरघळते
माहित नाही कसे… मी विसरण्याचा प्रयत्न करतेय
शब्दांना जोडून होनारा गाण्यांचा सराव
माझी [...]
By
Dagadu on December 4th, 2009 under Junk-yard
म्हणे प्रेम म्हणजे प्रेम असत
तुमचे आमचे same असत
मग का कोणाचे pass असत
तर कोणाचे fail असत
कोणासठी ते गुलाबी थंडी असत
तर कोणासाठी मखमली उब असत
वाट पाहणाऱ्याच्या डोळ्यातील तहान असत
तर त्याला जाताना पाहणाऱ्याच्या डोळ्यातील त्राण असत
प्रेयसीच्या हसण्यातील कोमलता असत
By
Jagdish on November 23rd, 2009 under Jag Bhraman
प्रेमाचा Doppler Radaar माझा
ठेवतो मी नेहमी Activate
कोण जाणो करून जाऊ शकते
कधीही नकळत ‘ती’ Captivate
रोजच वाटते मिळतोय signal
पण असते नुसतीच खरखर
channel ‘Fine-tune’ करेपर्यंत
निघून जाते ‘ती’ भरभर
Network coverage वाढावे म्हणून
modulate करतो मी Bandwidth Range
Resonance मात्र होत नाही कारण
माझी wavelength च आहे strange
निराश झालो कारण झाला Jam
माझ्या प्रेमाचा band pass [...]
Junta Speaks