राजे तुम्ही जन्माला .......

राजे तुमच्या वेळी असे नवते. सर्वे कसे सुखी होते.  तुमचे राज्य म्हणजे श्रींचे  राज्य होते. पण आता ती परिस्थिती  नाही, किती बिकट काळ आला आमच्यावर. ह्यावर एकच तोडगा,  तुम्ही परत जन्माला यायला हवे, बस तुम्ही परत जन्माला  आलेच पाहिजे. काय आहे  ना की आमच्या मनगटात दम नाही,  आम्हाला आमचे   नुकसान ही नाही करून [...]