मी विसरण्याचा प्रयत्न करतेय ...

जेंव्हा कधी पावसात चिम्ब  चिम्ब  भीजते
हालके तुषार घेत चेहर्यावर हसते
मला जो पाऊस आवडत होता इतका कधी
आता त्याला ….मी विसरण्याचा प्रयत्न  करतेय

समुद्ना कडे बघत आठवते मी प्रत्येक संध्याकाळ                                                             
सोनेरी पसरलेल्या अन् मंद लाटान्चा आवाज
तुझा माझ्या शब्दांना पाण्यात विरघळते
माहित नाही कसे… मी विसरण्याचा प्रयत्न  करतेय

शब्दांना जोडून होनारा गाण्यांचा सराव
माझी [...]