By
Gundappa on February 22nd, 2010 under Jag Bhraman
http://www.stomptokyo.com/sings/superman/hair.html
पप्याने आज सकाळी टी.व्ही. ऑन केला आणि दिसत असलेले सर्व भारतीय चॅनल
सर्फ करु लागला. सर्व चॅनल्सवर त्याच त्याच बातम्या आणि तीच तीच माणसं.
अचानक एका मराठी चॅनलवर सुपरमॅनचा वेष धारण केलेला एक माणूस दिसला.
तो सुपरमॅन एका चाळीत शिरून ” तुम्हाला काय वाटतय ? काय करायला पहिजे ?”
असे प्रश्न विचारत होता.
देशाबद्द्ल जनतेची मतं, त्यांना बोलतं करुन, [...]
By
Shruti on January 19th, 2010 under Jag Bhraman
“Dynamic टीम”चा उघडते मी खजीना
त्यातला Admin “Amol” हा एक नगीना
Bollywood ची हसत CASE घेतो
Reviews ची तर मस्त “TASTE” देतो..
“Dagaduji” ची आहे किर्ती महान
Analysis ची नेहमीच त्यांना तहान
Editing चा सांभाळतात ते भार
” अनामीक ” च त्यांना कौतुक फार
“Jagdishji” चे विनोद अगदीच छान
कविता आणि लेख आणते हास्य [...]
Junta Speaks