पाऊस हा वेगळा...

मनात वारे दाटलेला
हृदयाच्या कोपऱ्यात साचलेला
पापणीच्या मिठीत बांधलेला..
………… पाऊस  हा वेगळा!!

विनाकारण हि बरसलेला

Image : Aakash Gupte

अलगद गालावर तरंगलेला
आठवणीच्या पुरात वाहलेला
…………. पाऊस  हा वेगळा!!

कुणाला नकळत भिजवलेला
कधी खोडकर रुसलेला
डोळ्यातून नाजूक हसलेला
…………. पाऊस  हा वेगळा!!

भरपूर काही बोललेला
अगदी अबोला धरलेला
हातानं मोती टिपलेला
…………. पाऊस  हा वेगळा!!

Those Hands......

My first giggle, my first cry,
My first words and my first toy..
He remembered all without a single try..

I was crawling on floor, taking small steps..
Fingers led me to stand, until firmly they kept..

Riding my new bike, as I scored grade A
He promised me more, lots to come on your [...]

पहाटेच्या चांदण्यात..

पहाटेच्या चांदण्यात जशी रात्र ही  मुरली ..
डोळ्यात माझ्या आहे अजुनी, जी स्वप्नं मी बघितली..
तुझ्या सहवासात जशी मी बहरून आज खुलते..
स्पर्शाने नव्हे  तर फक्त स्मरणेच  उमलतेय..
एकटी मी चालतेय.. वाट तुझी बघू किती
भेटशील मला तू या आशेवर मी जगू किती..

जाताना तुला पाहिले नाही वळून कधी..

पुन्हा भेटण्याची शपथ झाली आता [...]

Page 1 of 612345...Last »