सुवर्णमध्य

Welcome  Swati as she shares one feather from her collection.

सुवर्णमध्य

एकीकडे व्यसनाच्या जाळात अडकलेली माणसे ,
तर दुसरीकडे प्रगतीने झपाटलेली माणसे

आपल्या क्रूरतेचे वारंवार प्रदर्शन करनारी माणसे ,
तर आपल्या प्रेमाने इतरांना सुखवणारी माणसे

दुसर्यांच्या विनाशासाठी पीसाटलेली माणसे,
तर तिथेच माणुसकी टिकवण्यासाठी झटणारी माणसे

वाईट कृत्य [...]