गुंतायाचे नव्हते मजला
ज्या ज्या गोष्टींमधे,
गुंतत गेलो सोडवत गुन्ते
त्या त्या गोष्टीन मधले
गुंतायाचे नव्हते मजला………त्या मधे मी गुंतत आहे
गुंतले आहे ह्रदय माझे एका ह्रदया मधे
रेशमाचे धागे सारे गुंतले एकमेका मधे
त्या धाग्याना किनार आहे गुंफत जाणार्या विचारांची
गुंतनारे विचार ते रेशीम धाग्यात गुंफत आहे.
गुंतायाचे नव्हते मजला………त्या मधे मी गुंतत आहे
आशा होत्या आणिक सार्या अपेक्षाचे ओझे
गुंतले होते मन माझे त्या [...]
Junta Speaks