दगडू उवाच :
पानिपताचे शौर्य भाळी कुंकू म्हणून लावणारा माझा महाराष्ट्र, शिवबाचे गुण गात न थकणारा माझा महाराष्ट्र , आज हताश आणि इतका षंड का ? ह्या मातीची थोरवी संपली का नासातून वाहणारे रक्त गोठले ?
औरंगझेबाला चिरडनारया ह्या मातीलां आता एक हि वाली नाही ? कसी कि कला जाती अगर तुम न होते , हि वाक्ये [...]
Junta Speaks